सत्या - मंजू सोबत धमाल गप्पा  | Constable Manju | Sun Marathi | #constablemanju #sunmarathi

सत्या - मंजू सोबत धमाल गप्पा | Constable Manju | Sun Marathi | #constablemanju #sunmarathi

सत्या - मंजू सोबत धमाल गप्पा | Constable Manju | Sun Marathi | #constablemanju #sunmarathi सन मराठीवरील तुमची आवडती मालिका ‘ इन्स्पेक्टर मंजू’ ह्या मालिकेने लीप का घेतला आणि ते आधी सांगण्यात का आलं नाही ह्याबद्दल सत्या मंजू ने सांगितले आहे तसेच सत्या मंजू अर्थात अभिनेत्री मोनिका राठी आणि अभिनेता वैभव कदम ही दोघं खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत तर त्यांनी एकमेकांच्या माहीत नसलेल्या काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत व मंजू ला सत्या बद्दल खरं कधी कळणार हे पण सांगितलं आहे. मंजू चा नवरा खऱ्या आयुष्यात तिला एपिसोड बघून का क्लिप्स पाठवतो ते ऐका ! #constablemanju #satyamanju #constablemanjuserial #constablemanjumarathiserial #monicarathi #vaibhavkadam #celebritykatta