
काजू करी, हॉटेल स्टाइल काजू करी,😋 साध्या सोप्या पद्धतीने काजू करी@# kaju kari.#
🙏🙏गुरुकृपा किचन मनीषा नागरे रेसिपी मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते 🙏🙏ही रेसिपी मी खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवले आहे तुम्ही नक्की घरच्या घरी या रेसिपी ट्राय करा हॉटेल्स स्टाईल मे काजू करी बनवली आहे. घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची काजू करी कशी झाली ते धन्यवाद🙏🙏😊