हेल्थी सोयाबीन पुलावफक्त 15 मिनिटात बनणारा सगळ्यात हेल्थी सोयाबीन पुलाव /soyabean pulao |D22|Shorts🍜

हेल्थी सोयाबीन पुलावफक्त 15 मिनिटात बनणारा सगळ्यात हेल्थी सोयाबीन पुलाव /soyabean pulao |D22|Shorts🍜

हेल्थी सोयाबीन पुलावफक्त 15 मिनिटात बनणारा सगळ्यात हेल्थी सोयाबीन पुलाव /soyabean pulao |D22|Shorts🍜 ‪@Cookingwithjaymala‬ हेल्थी सोयाबीन पुलावफक्त 15 मिनिटात बनणारा सगळ्यात हेल्थी सोयाबीन पुलाव /soyabean pulao |D22|Shorts🍜 #soyabean #soyapulao #soyachunkspulao #soyapulaorecipe #रात्रीच्या जेवणाचे रेसिपीज चॅलेंज 🤪🤪 रात्रीच्या जेवणात हलकाफुलका आहार असावा खिचडी, पुलाव, 🤤🤤 सोया पुलाव माझा आणि माझ्या मुलाचा फारच आवडता आहे. रात्रीचे जेवण भाजी पोळी न करता काहीतरी हलके पदार्थ घरी सगळ्यांना आवडतात. तेव्हा सोयाबीन ची वडी घालून तयार केलेला फ्रॉईड राईस अतिशय टेस्टी, हलका आणि healthy आहे. आज आपण मस्त सोया पुलाव बनवणार आहोत | बनवायला अगदी सोपी , कमी मासल्यात तयार होणारी सोया बिर्याणी रेसिपी किंवा सोया पुलाव रेसिपी | नेहमीच्या पोळी भाजीचा कंटाळा आला तर बनवा चमचमीत सोया पुलाव किंवा सोयाबीन पुलाव रेसिपी | घरच्या साहित्यात तयार होते आणि रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका मेनू | किंवा कधी बर्थडे पार्टी असेल आणि झटपट पोटभरिच मेनू पाहिजे तर बनवा हा प्रोटीन युक्त सोया पुलाव | चिकन बिर्याणी , व्हेज बिर्याणी , पनीर बिर्याणीला सुद्धा ,माग टाकेल असा हॉटेल सारखी बिर्याणी | Queries:- healthy soyabeen pulav is soyabean pulao healthy soya chunks in pulao healthy way to eat soya chunks soyabean pulao hebbars kitchen soyabean pulao recipe soya pulao hebbars kitchen soya pulao recipe hebbars kitchen healthy soya chunks pulao is fried soya chunks healthy fried soya chunks nutrition is boiled soya chunks good for health is soybean meal healthy fried soybean nutrition healthy soybean recipes soya chunks pulao hebbars kitchen healthy pulao recipe nutrela soya pulao recipe nutri pulao recipe nutrela pulao recipe pulao soya chunks healthy soya pulao recipe soya pulao recipe soya chunks pulao recipe is soya pulao healthy vegetable pulao with soya chunks vegetable soya pulao veg soyabean pulao soya chunks pulao for weight loss soybean pulao recipe इंद्रायणी तांदळाचा भात इंद्रायणी तांदळाचा मसाले भात इंद्रायणी तांदळाचा भात कसा बनवायचा इंद्रायणी तांदळाचा भात कसा करायचा शाकाहारी पुलाव प्रोटीन से भरपूर पुलाव झटपट सोयाबीन डिश भारतीय पुलाव रेसिपी सोयाबीन पकाने के टिप्स वन-पॉट सोयाबीन पुलाव स्वादिष्ट सोयाबीन रेसिपीज सोयाबीन पुलाव रेसिपी आसान सोयाबीन पुलाव हेल्दी पुलाव रेसिपी सोयाबीन पुलाव रेसिपी सोयाबीन पुलाव कसा बनवावा पौष्टिक सोयाबीन पुलाव झटपट सोयाबीन डिश शाकाहारी पुलाव प्रोटीनयुक्त पुलाव भारतीय पुलाव रेसिपी सोयाबीन चा उपयोग ***************************************** #सोयाबीनपुलावरेसिपी​ #Soyabeanpulavreicpe​ #biryanireicpe​ #pressurecookerbiryanirecipe​ #vegbiryanireicpe​ #soyapulav​ #pressurecookerbiryani​ #biryani​ #SaritasRecipe​ #saritaskitchenbiryani​ ************************************* अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी ‪@Cookingwithjaymala‬ ला Subscribe सोयाबीन पुलाव रेसिपी | पोळी भाजीचा कंटाळा आला? बनवा हलकंफुलकं जेवण सोया बिर्याणी | Soya Pulav Recipe | SaritasRecipe सोया पुलाव साठी लागणारे साहित्य :- साहित्य :- तांदूळ 2 कप सोया वडी दीड कप गाजर 1/2 कप बटाटा दीड कप दही 1 कप पुदिना 4-5 पाने कोथिंबीर 2 tbsp मीठ हळद 1/4 tsp मिरची पावडर 1 tsp बिर्याणी मसाला 1 tsp आले लसूण पेस्ट 2 tsp तेल 3 tbsp शाही जीरा 1/2 tsp जिरे 1/2 tsp तमालपत्र 2 दालचीनी 1 हिरवी वेलची 3 मसाला वेलची 1 चक्र फूल 2 लवंग 3-4 काली मिरी 10-12 कांदा 2 मध्यम टोमॅटो 1 मध्यम मीठ In we will be making easy and tasty soya pulav recipe or soya biryani recipe. easy to make and can be prepared in very less ingredients. in ready available ingredients make this Soyabean pulav reicpe or soya biryani recipe. It is easy to make . If you have birthday party or kitty party , it can be prepared as one pot meal party menu. Ingredients :- Rice 2 cups soya chunks 1.5 cups carrots 1/2 cup potato 1.5 cup curd 1 cup ginger garlic paste 2 tsp salt chilly pw 1 tsp biryani masala pw 1 tsp turmeric 1/4 tsp mint leaves 4-5 fresh corriender 2 tbsp oil 3 tbsp cumin seeds 1/2 tsp black cumin seeds 1/2 tsp bay leaves 2 cinnamon 1 inch green cardamom 3 cloves 3-4 staranise 2 black cardamom 1 black pepper 10-12 onion 2 med tomato 1 med salt chopped corriender ************************** घटक  २५ मिनिटे 1 मेजरींग कप सोयाबीन वडी फुलकोबी 1 गाजर 1 बटाटा 1/2 मेजरींग कप मटार 2 टीस्पून तिखट 1 टीस्पून धने पूड 1 टीस्पून पुलाव मसाला 1 इंच तेजपान 2 टीस्पून लसूण जीरे पेस्ट 1/3 टीस्पून हळद चवीनुसार मीठ सांबार कुकिंग सूचना 1 प्रथम सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन चिरून घेतले. नंतर बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन ठेवले. नंतर एका भांड्यात गरम पाणी करून सोयाबीन वडी वाफवून घेतली. नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून तेजपान कढीपत्ता घालून कांदा लसूण जीरे पेस्ट तिखट मीठ हळद धने पूड, टमाटर घालून परतून घेतले. नंतर सर्व भाज्या, धुऊन घेतलेले तांदूळ घालून परतून थोडावेळ झाकून ठेवले. नंतर त्यात गरम पाणी सोयाबीन वडी घालून परतून घेतले नंतर मंद आचेवर होऊ दिले. नंतर सोयाबीन व्हेज पुलाव तयार झाल्यावर सांबार टाकून कढी, मठ्ठा सोबत डीश सर्व्ह केली. Thanks for watching Like and subscribe    / @cookingwithjaymala