लाडकी बहीण 12 जिल्ह्यात 3000रु. सुरु. | ladki bahin yojana | ladki bahin yojana ekyc | ladki bahin
लाडकी बहीण 12 जिल्ह्यात 3000 रु. सुरु. | ladki bahin yojana | ladki bahin yojana ekyc | ladkibahin ladki bahin yojana new update लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 1 नोव्हेंबर पूर्वी महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात बदल करून घ्यावा. ही 8 बँक खाते आता चालणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते या 8 बँक खात्यात जमा होणार नाही. लाडके बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. परंतु पुढील हप्ते या 8 बँक खात्यात जमा होणार नाहीत. या 8 बँका कोणत्या आहेत ? आणि महिलांनी योजनेचे पैसे मिळण्यासाठी काय करावे ? हे या व्हिडिओ मध्ये स्पष्ट केलेले आहे. लाडकी बहीण योजनेचे हे महत्वाचे अपडेट प्रत्येक लाडक्या बहिणीने नक्की जाणून घ्यावे. Urgent instructions have been given to women regarding the Ladki Bahin Yojana. Women should change their bank accounts for the Ladki Bahin Yojana before November 1. These 8 bank accounts will no longer work. The next installments of the Ladki Bahin Yojana will not be deposited in these 8 bank accounts. So far, 5 installments of the Ladki Bahin Yojana have been deposited in the accounts of women. But the next installments will not be deposited in these 8 bank accounts. Which are these 8 banks? And what should women do to get the money from the scheme? The answer is explained in this video. Every Ladki Bahin Yojana should definitely know this important update of the Ladki Bahin Yojana. महिलांना अर्जंट सुचना लाडकी बहीण योजनेसाठी ही 8 बँक खाती चालणार नाहीत 1 नोव्हेंबर शेवट तारीख Ladki bahin yojana bank account important update Urgent instructions to women These 8 bank accounts will not work for the Ladki Bahin Yojana, November 1, last date to make the change Ladki Bahin Yojana bank account important update