हाय प्रोटीन स्पेशल रेसिपी 🤤/ Healthy recipe/  No Eno. Easy Breakfast /Lunch/Dinner/3in1 recipe😋

हाय प्रोटीन स्पेशल रेसिपी 🤤/ Healthy recipe/ No Eno. Easy Breakfast /Lunch/Dinner/3in1 recipe😋

❤️ Title:- High Protein Recipe / Healthy / No soda and No Eno Easy Breakfast /lunch /Dinner Recipes/3in1Recipe नमस्कार मंडळी🙏🙏 आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नाश्ता रेसिपी. करायला एकदम सोपी आणि खायला एकदम भन्नाट. टिफिन ला पण देऊ शकते. नाश्त्यामध्ये पण खाऊ शकता. अशी ही पौष्टिक रेसिपी. एकदम घरगुती साहित्यामध्ये आणि खूप हेल्दी. बघूनच खावशी वाटणारी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. घरातले मंडळी आपली खूप तारीफ करतील. यामध्ये मिळेल तुम्हाला 👉 गव्हाचे पीठ दोनशे ग्राम 👉 एक गाजर. एक कांदा. एक लिंबू. हिरवी मिरची. 👉 100 ग्राम मुग 👉 चवीपुरतं मीठ. हल्दी पावडर. कोथिंबीर. दोन चमचे तेल 👉 व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏 #video #videoviral #videos #viral #food #foodlifemarathi #cookingathome #cooking #cookingrecipes #cookingvideo #youtube #youtubevideo #youtubeindia #recipe #recipes #homemade #homerecipe #tiffin #tiffinrecipe #breakfast #breakfastrecipe #breakfastrecipes #breakfastfood #coconutchutneyrecipe #lunchboxrecipe #dinner #dinnerrecipe #3in1recipe