
tasty और नरम लौकी कोफ्ता सब्जी बनानेका का आसान तरिका Dudhi Bhoplyachi Kofta Curry Recipe in Marathi
tasty और नरम लौकी कोफ्ता सब्जी बनानेका का आसान तरिका Dudhi Bhoplyachi Kofta Curry Recipe in Marathi lauki kofta recipe,bottle gourd kofta curry,dudhi kofta curry,dudhi kofta recipe,dudhi kofta curry recipe,kofta curry recipe,kofta recipe,lauki kofta curry,lauki kofta recipe in hindi,kofta curry,loki kofta recipe,dudhi bhoplyachi kofta curry recipe,doodhi kofta,malai kofta recipe,lauki kofta,lauki kofta curry recipe,dudhi kofta recipe madhura,lauki recipe,doodhi kofta curry,dudhi chi kofta curry,dudhi bhoplyachi kofta curry , dudhi Bhoplyachi Kofta Curry Recipe in Marathi दुधी भोपळ्याची कोफ्ता करी,दुधी भोपळ्याची कोफ्ता करी रेसिपी,दुधी भोपळ्याची कोफ्ता करी रेसिपी इन मराठी,दुधी भोपळ्याचे कोफ्ते,#दुधी भोपळ्याची कोफ्ता करी,दुधी भोपळ्याची भाजी,दुधी भोपळ्याची कोफ्ता ग्रेवी,दुधी भोपळा कोफ्ता करी,दुधी कोफ्ता रेसिपी,दुधी कोफ्ता करी,दुधीची कोफ्ता करी,महाराष्ट्रियन कोफ्ता करी रेसिपी,महाराष्ट्रियन दुधी भोपळ्याचे कोफ्ते,दुधी भोपळ्याची पदार्थ,दुधी भोपळा रेसिपी मराठी,लौकी के कोफ्ते,कोफ्ता करी,कोफ्ता करी कशी करतात साहित्य : 1 दुधी भोपळा 4 चमचे बेसन 2 चमचे तिखट 2 चमचे गरम मसाला 100 मि. ली तेल 2 चमचे किसलेले आले 2 चमचे चिरलेली कोथिंबीर 2 चमचे बारीक चिरलेली मिरची 1/4 चमचा हिंग 1 चमचा हळद 2 चमचे धने जीरे पूड 7 ते 8 काजू 2 कांदे 2 टोमॅटो चवीनुसार मीठ कोफ्ता साठी: प्रथम दुधी किसून घ्यावा. त्यातील पाणी काढून घ्यावे. त्यामध्ये बेसन, मीठ, हळद, हिरव्या मिरच्या, आले लसूण घालून छोटे गोळे तयार करावे. कढईमध्ये तेल तापवावे आणि कोफ्ते तळून घ्यावेत करीसाठी: कांदा, टोमॅटो, काजू थोडं आलं लसूण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. कढईमध्ये तेल तापवावे आणि वाटलेला मसाला घालून छान परतून घ्यावा. त्यामध्ये तळलेले कोफ्ते आणि सर्व मसाले घालून किसलेल्या दुधीचे बाजूला ठेवलेले पाणी घालून उकळी आणावी. गरम गरम भाता बरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे. मस्त स्वादिष्ट लज्जतदार दुधी कोफ्ता करी अप्रतिम लागते ज्ना दुधी नभोपळ्याची भाजी आवडत नाही ते सुध्दा मिटक्या मारत खातील हे मात्र नक्की