झणझणीत तोंडाला पाणी सोडणारा पारंपरिक गावरान चिकनचा रस्सा | Gavran chicken cha rassa | 🐓

झणझणीत तोंडाला पाणी सोडणारा पारंपरिक गावरान चिकनचा रस्सा | Gavran chicken cha rassa | 🐓

Chicken Curry Recipe In Marathi | Gavran Chicken | Koli Style Chicken | गावरान चिकन | Easy & Simple Chicken Curry | Recipe By Gharcha Swaad --------------------------------------------------------------------------- साहित्य - अर्धा किलो चिकनचे तुकडे, २ कांदे भाजलेले, 4 चम्च भाजलेले सुके खोबरे, २ tblsp ठेचलेले आले लसूण, ३ हिरव्या मिरच्या, १ टोमॅटो काप केलेलं, मूठभर कोथिंबीर, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp घरगुती गरम मसाला, १ tsp हळद, १ ग्लास उकळते पाणी, ५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ. साहित्य - प्रथम चिकनला मसाला आणि हळद चोळून १० मिनिटे मुरवावे. एका कढईत तेल गरम करून त्यात आले लसूण फोडणीला घालावे आणि परतून घ्यावे. परतून झाल्यावर यात मुरलेले चिकन घालून एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. एका बाजूला मिक्सरमध्ये भाजलेले कांदे, भाजलेले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर आणि टोमॅटो यांचं बारीक वाटण तयार करून घ्यावं. ५ मिनिटांनी चिकन पुन्हा परतून घ्यावे आणि त्यात तयार वाटण, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. पुन्हा वर झाकण ठेवून ५ मिनिटांची मध्यम आचेवर वाफ काढावी. ५ मिनिटांनी चिकन पुन्हा परतून घ्यावे आणि त्यात रस्स्यासाठी उकळते पाणी घालावे, सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा शेवटची ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटांनी चिकन परतून गरमागरम भाकरी सोबत किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावे. ===================================== #simplechicken #chickencurry #Gavranchicken #Chickenrecipe #growyoutube #newyoutuberhelp #youtubeshorts #shorts Your Queries : gavran chicken Chicken curry Chicken recipe gavran chicken rassa gavran chicken recipe in marathi gavran chicken recipe Chicken curry recipe How to make chicken curry gavthi chicken curry kolhapuri chicken chicken masala gavthi chicken gavran ek khari chav