Mutton Paya Soup |मटण पाया सूप बनवण्याची पद्धत| Goat Trotters  हिवाळ्यात बनवा पाया सूप |मटण पाया सूप

Mutton Paya Soup |मटण पाया सूप बनवण्याची पद्धत| Goat Trotters हिवाळ्यात बनवा पाया सूप |मटण पाया सूप

Mutton Paya Soup |मटण पाया सूप बनवण्याची पद्धत| Goat Trotters हिवाळ्यात बनवा पाया सूप |मटण पाया सूप ‪@Cookingwithjaymala‬ Mutton Paya Soup |मटण पाया सूप बनवण्याची पद्धत| Goat Trotters हिवाळ्यात बनवा पाया सूप |मटण पाया सूप #पायासूप​ #PayaSoup​ #​ #MuttonPayaSoup​ #GoatTrotters​ गेले दोन आठवडे तब्येत ठीक नसल्याकारणाने कोणते पदार्थ बनवण्याचा रस वाटत नव्हता अंगात असणारा प्रचंड अशक्तपणा घालवण्या करता हे बनवलेले पाया सूप. ताकदीचे काम करते चला तर मग बनवूयात पाया सूप.पायाचे तुकडे करून घ्यावेत दुकानातून. हिवाळा सुरू झाला आहे. थंडीचे दिवस आहे. ह्या दिवसात मुलांना सदीऀ-खोकलया सारखे आजार होतात. त्यांच्यातील प्रतिकारशक्ती ही कमी असते. तर ती थंडीच्या दिवसात भरून काढण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. माझे बाळ दोन- अडीच वर्षाचे आहे. तर त्याची ह्या थंडीच्या दिवसात प्रतिकार शक्ती भरून काढण्यासाठी, सदीऀ-खोकलया पासून बचाव करण्यासाठी माझा हा एक प्रयत्न. पौष्टिक पाया सूप. हाडे मजबूती साठी हा उपयुक्त असा. Queries:- matan paya soup mutton paya soup mutton paya soup near me mutton paya soup benefits mutton paya soup recipe mutton paya soup side effects mutton paya soup nutrition mutton paya soup benefits in hindi mutton paya soup during pregnancy paya mutton soup mutton paya soup benefits for lungs mutton paya soup banane ki vidhi mutton paya soup benefits for weight loss mutton paya soup benefits in marathi mutton paya soup benefits for kids mutton paya soup banane ka tarika mutton paya soup calories mutton paya soup contains Mutton Paya Soup | मटण पाया सूप बनवण्याची पद्धत | Goat Trotters | हिवाळ्यात बनवा पाया सूप | Paya Soup Recipe | Ruchkar Mejwani आज आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत खास हिवाळ्यासाठी उत्तम पाया सूप रेसिपी Paya Soup is a traditional healthy and tasty soup recipe made by legs of a lamb or trotters. This recipe is specially made during winter or cold season with various spices. It is a quick and easy to make mutton soup recipe. It is one of the healthiest soup for kids and family. Ingredients: (Serves 2) 4 Goat Trotters 2 inch Ginger (crushed) 8-10 Garlic Cloves (crushed) 2 tbsp Oil 3 Bay Leaves 1 Green Cardamom 10-12 Black Peppercorns 1 Onion (chopped) 1/2 tsp Turmeric Powder Salt 3 cups Water Method: 1. Take 4 medium-sized goat trotters in a bowl, add crushed ginger, garlic cloves. 2. Heat oil in a cooker, add bay leaves, green cardamom, black peppercorns, finely chopped onion and stir it well. 3. Add turmeric powder, salt, Paya and water into it. Set up the cooker for some time. 4. Once 7-8 cooker whistles are done, turn off the flame. Let the cooker cool down for some time. 5. Now remove the Paya soup into a bowl. You can enjoy this soup as it is or with Bhakri. Your Mutton Paya Soup is ready to be served. #पायासूप​ #PayaSoup​ #​ #MuttonPayaSoup​ #GoatTrotters​ घटक  1तास  4बाऊल 4 पायाचे तुकडे 1 कांदा दिड टेबलस्पून तेल 1/2 टीस्पून हळद मीठ चवीनुसार 4-5 लसूण पाकळ्या कुकिंग सूचना सर्वप्रथम पायासूप बनवण्याकरता पाय याचे मटण आणावे यामध्ये फक्त पायाचे हाड असते त्याचे काप करून दिले जातात याला केस चिकटलेले असल्याकारणाने याला गरम पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुऊन त्याचे सर्व केस काढून घ्यावेत नंतर कुकर मध्ये एक टेबलस्पून तेलात कांदा आणि लसुन बारीक चिरून घालुन चांगला परतून घ्या कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की त्यात हळद आणि मीठ घालून घ्यावे पायाचे तुकडे त्यात घालून चांगले दोन ते तीन मिनिटे परतावे बाहेर पायाचे कापश शिजवण्यासाठी दोन ग्लास गरम पाणी घालावे कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर 7-8 शिट्ट्या बारीक गॅसवर करून घ्यावे म्हणजे हाडातील पूर्ण अर्क त्यामध्ये उतरला जातो हे सूप ज्यांना हाडांचा त्रास आहे खूप अशक्तपणा आहे अशांना ताकद देतो हाडांची झीज भरून येण्यासाठी मदत करतो त्यामुळे हे सुप खूपच हेल्दी आहे फायदे नियमितपणे पाया सूपचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पाया सूप हे अधिक पोषक घटक व कमी कॅलरीयुक्त अन्न आहे. याचे सेवन केल्याने अनावश्यक वजन कमी होण्यास मदत होते. पाया सूप पिल्यामुळे पोट भरते. वारंवार भूक लागत नाही. पायासूप शरीरातील पाण्याची कमतरता भागवते. J यातून फायबर घटक ही मिळतात. पाया सूपमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. पाया सूपचे सेवन केल्याने त्वचेला आणि केसांना फायदा होतो. पायासूपमध्ये असणाऱ्या कॅल्शिअम घटकामुळे नखे व केस अधिक मजबूत होतात. Thanks for watching Like and subscribe    / @cookingwithjaymala