
अगदी सोप्यापद्धतीने उकडीचे मोदक #youtubevideo#ukadichemodak#festival#recipe##food#cook#foodie#recipe
The quintessential ukadiche modak is a Maharashtrian sweet made with a soft, steamed rice flour shell that cradles a sweet and aromatic filling made of grated coconut and jaggery. This traditional delight is not only a divine offering during Ganesh Chaturthi but also a cherished treat for modak enthusiasts year-round. उकडीचे मोदक हे मोदक तांदळाच्या पिठापासून केले जातात. पाककृती- साहित्य- तांदुळाची पिठी, मैदा, मीठ, तेल, सारणासाठी - खोबरे, गूळ, जायफळ पूड इ. आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन (साधारण पिठीच्या निम्म्या प्रमाणात) ते उकळवतात. उकळी आल्यावर त्यात पिठी, आवश्यक वाटल्यास मैदा आणि किंचित मीठ व तेल घालून एकजीव करतात.