उकडीचे मोदक|modak recipe in marathi| साध्या सोप्या पद्धतीने

उकडीचे मोदक|modak recipe in marathi| साध्या सोप्या पद्धतीने

#food #indianrecipes #modak # उकडीचे मोदक उकडीचे मोदक उकडीचे मोदक रेसिपी बाप्पाचे स्पेशल महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ आहे हा गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचे जेव्हा आगमन होते तेव्हा रोज रोज बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गणपतीसाठी मोदक स्पेशल पारंपारिक पद्धतीनुसार सोपा आणि सिम्पल बनवण्यासाठी उकडीचा मोदक जो गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तुम्हाला इथे मी खूप सिम्पल पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट मुळे आपल्याला आणखी काही वस्तू बनवण्याचा इच्छा होते थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज