ब्लड कॅन्सर म्हणजे काय? याचे प्रकार, निदान आणि उपचार - Dr. Shruti Toshniwal
नमस्कार मी Dr. Shruti Toshniwal माझ्या ह्या यूट्यूब चॅनेल वर आपले स्वागत करते ब्लड कॅन्सर बद्दल सर्वांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते आणि रुग्णाला वाटू लागते कि त्यांना काहीतरी भयंकर आजार झाला आहे पण आता ह्या वर अनेक आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध झाल्यामुळे आपण ब्लड कॅन्सर वर ५०% ते ८०% योग्यप्रकारे मात करू शकतो. ब्लड कॅन्सर वर अनेक जेनेरिक औषधे उपलब्ध असल्यामुळे या वरची उपचारपद्धती हि बऱ्याच प्रमाणात परवडणाऱ्या दरात होते ब्लड कॅन्सर चे मुख्यतः ३ प्रकारात येतो : 1.लिम्फोमा 2.ल्युकेमिया 3.मल्टीप्लमायलोमा ब्लड कॅन्सर बद्दल आणि त्याचे निदान, उपचार जाणून घेण्यासाठी संपूर्ण विडिओ अवश्य बघा आणि ह्या यूट्यूब चॅनेल ला नक्की Subscribe व विडिओ ला लाईक करा. About Dr. Shruti Toshniwal Dr. Shruti Toshniwal is a Top Hemato & Oncology Consultant in Aurangabad. They also have extensive experience with various types of cytopenia, organomegaly, hemoglobinopathy, bleeding disorders. Dr. Shruti has given numerous publications and presentations at various international and national transplant related conferences. Dr. Shruti has done MBBS from LTMMC SION College MUMBAI, and also M.D PEDIATRICS from Seth G. S Medical College, K. E. M Hospital from Nashik. Dr.Shruti his D.M CLINICAL HEMATOLOGY (Gold medalist) from Seth G. S Medical College, Nashik. #bloodcancer #bloodcancerawareness #blood #bloodcancertreatment #bloodcancerprevention #hemato