
Morning News LIVE | सकाळच्या महत्वाच्या बातम्या लाईव्ह | 22 March 2025 | Aaditya Thackeray
Morning News LIVE | सकाळच्या महत्वाच्या बातम्या लाईव्ह | 22 March 2025 | Aaditya Thackeray | Nagpur Rada | Prashant Koratkar | Aurangzeb | Fahim Khan | Saam TV #aadityathackeray #nagpur #nagpurriots #prashantkoratkar #aurangzeb #fahimkhan दिशा सालियानची हत्या... पुन्हा चौकशी करा...दिशाच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात याचिका... आदित्य ठाकरेंवर आरोप... किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचाही दावा... महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब, दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा.. मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल.. जामीन फेटाळला, 7 दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच...कोल्हापूर पोलीस नागपुरात...आज अटक होणार का याकडे लक्ष हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू! नागपूर दंगल प्रकरणी फडणवीसांचा निर्वाणीचा इशारा, अफवा पसरवणाऱ्यांनाही घटनेत दोषी धरणार... नागपूरच्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानला बेड्या...जमावाला चिथावणी देत पोलिसांवर हल्ला केल्याचा दावा...आणखी व्हिडिओही समोर... सामच्या बातमीचा दणका, हिंगोलीचा वाळू तस्कर 'भाऊ'चा माज उतरला, पोलिसी खाक्या दाखवताच 'भाऊ'ने मागितली माफी