
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन | जाणून घ्या महामानवाचे अपरिचित पैलु
#MahaparinirvanDin2024 #drbabasahebambedkar #brambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन | जाणून घ्या महामानवाचे अपरिचित पैलु #mahamanav #jaybhim #mahaparinirvandin भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, आणि समस्त स्त्री वर्गाचे मुक्तीदाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. पण बाबासाहेब केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य इतकं विशाल होतं, की त्यातील अनेक पैलू आजही अपरिचित राहिले आहेत. #mahaparinirvan #drbabasahebambedkar #ambedkar #brambedkar #constitution #drbabasahebambedkarstatus #ambedkarjayanti #ambedkarism #jaybhim #historyfacts #unknownfacts #sattepesatta