प्रतिकारशक्ती, शरीरातील कॅल्शियम वाढवून हाडांच्या मजबूतीसाठी पौष्टिक पाया सूप | Healthy Paya Soup

प्रतिकारशक्ती, शरीरातील कॅल्शियम वाढवून हाडांच्या मजबूतीसाठी पौष्टिक पाया सूप | Healthy Paya Soup

PAYA Soup Marathi Recipe | पाया सूप अतिशय पौष्टिक आहे. यामूळे प्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यास मदत होतेच पण हाडांची कमजोरी, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, कॅल्शियमची कमतरता यांवर हे सूप खूप फायदेशीर आहे. पाया सूप पिण्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.