
Vegetables name in english and marathi with pdf | भाज्यांची नावे इंग्रजी व मराठी | bhajyanchi nave |
नमस्कार मित्रांनो, "Tech Marathi & Hindi" चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. Vegetables name in english and marathi with pdf | भाज्यांची नावे इंग्रजी व मराठी | bhajyanchi nave | व्हिडिओ बद्दल माहिती:-ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत भाज्यांची नावे इंग्रजी व मराठी मधून. मुलांना भाज्यांच्या नावाचे स्पेलिंग लक्षात राहावे तसेच भाज्यांची चित्रेही लक्षात रहावीत व सहजपणे ओळखता यावीत या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला असून लहान मुलांना यातून भाज्यांची नावे सहज लक्षात राहतील असे मला वाटते. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की like करा व यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला subscribe करा. भाज्यांची नावे इंग्रजी व मराठी pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. https://drive.google.com/file/d/bc1qr... यांसारख्या इंग्रजी व मराठी सचित्र pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. https://hindiandmarathigk2.blogspot.c... My other videos link- 1. vegetables name in english and marathi. भाज्यांची नावे इंग्रजी व मराठी • Vegetables name in english and marath... 2. fruits name in english and marathi. फळांची नावे इंग्रजी व मराठी. • fruits name english and marathi with ... 3. body parts name english and marathi. शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजी व मराठी. • body parts name in english and marath... #vegetablesname #englishandmarathi #marathiandenglish #vegetablesnameinenglishandmarathi #bhajyanchinaveinmarathi #भाज्यांचीनावेइंग्रजीवमराठी #भाज्या #meaning About :- Tech Marathi & Hindi is a YouTube Channel, where you will find technological,educational and green screen animation videos in Hindi and Marathi.