स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट बनवा रात्रीच्या जेवणामध्ये मसालेदार पावटा भात|Dinner Rice Recipe

स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट बनवा रात्रीच्या जेवणामध्ये मसालेदार पावटा भात|Dinner Rice Recipe

स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट बनवा रात्रीच्या जेवणामध्ये मसालेदार पावटा भात|Dinner Rice Recipe #मसालेभात #पावटाभातरेसिपी #dinnerrecipe स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला की आपल्या सर्वांना आठवतं म्हणजे मसाले भात त्याचे वेगवेगळे प्रकार आपण बनवतो जसे की व्हेज पुलाव ,मटार पुलाव ,वांगी भात ,तवा पुलाव असे बरेच प्रकार बनवतो आज आपण त्यातलाच एक प्रकार म्हणजे पावटा भात बनवणार आहे बनवायला खूप सोपा आहे 15 मिनिटात हा भात तयार होतो .व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 🙏 भाग्यशाली क्रिएशन मराठी रेसिपी पावटा भात रेसिपी Bhagyashali creation masala Pavta bhat recipe in Marathi bhat recipe| masala bhat recipe| masale zatpat recipe in marathi bhat instant dinner recipe instant rice पावटा भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- १. १ वाटी बासमती तांदूळ २. १/२ वाटी ताज्या पावट्याचे दाणे ३. ३ चमचे तेल ४. २ तेज पत्ता ५. दालचिनी ६. जिरे ७. १ कांदा ८. १ टमाटर ९. लाल तिखट १०. धने जिरे पावडर ११. चवीपुरते मीठ १२. हळद १३. २ वाटी पाणी १४. कोथिंबीर Ingredients for making pavta rice:- 1. 1 Cup Basmati Rice 2. 1/2 Cup Fresh Pavta Grains 3. 3 Teaspoons Oil 4. 2 Bay Leaves 5. Cinnamon 6. Cumin Seeds 7. 1 Onion 8. 1 Tomato 9. Red Chili 10. Coriander Seeds 11. Salt To Taste 12. Turmeric 13. 2 Cups Water 14. Coriander #भात#मसालेभात#पावटाभातरेसिपी #Pavatabhatrecipe#dinnerrecipe#dinnerrice #ricerecipes#rice #tiffinrecipe #bhagyshalicreation#inmarathi १. झटपट चमचमीत खूप भाज्या घालून बनवलेला टेस्टी तवा पुलाव रेसिपी | पार्टीसाठी पुलाव |Tawa Pulao Recipe लिंक :-    • झटपट चमचमीत खूप भाज्या घालून बनवलेला ...   २. थंडीमध्ये तोंडाला चव येईल जेवणाची रंग वाढेल बनवा हॉटेल सारखी चविष्ट लसुणी डाळ पालक रेसिपी |Dal Palak लिंक :-    • थंडीमध्ये तोंडाला चव येईल जेवणाची रंग...   ३. हिवाळ्यात रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात बनवा डाळ मेथी टेस्टी रेसिपी मेथी डाळ फ्राय |MethiDal Fry लिंक :-    • हिवाळ्यात रात्रीच्या किंवा दुपारच्या ...   ४. वांगी भात मुलांच्या टिफिन मध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हिवाळ्यात बनवा वांगी भात | Vangi Rice लिंक :-    • वांगी भात मुलांच्या टिफिन मध्ये किंवा...   ५. हिवाळ्यात कढईमध्ये रात्रीच्या जेवणात बनवा 20मिनिटात मटार पुलाव वाटाणे भात| Vatane/Matar pulao Recipe लिंक :-    • हिवाळ्यात कढईमध्ये रात्रीच्या जेवणात ...   ६. हिवाळ्यात कढईमध्ये बनवा व्हेज मसाला पुलाव रात्रीच्या जेवणात स्पेशल थाळी मसाला भात | Veg Masala Pulao लिंक :-    • हिवाळ्यात कढईमध्ये बनवा व्हेज मसाला प...   ७. खास थंडीमध्ये गरमागरम रात्रीच्या जेवणात झटपट वाफाळता भात सोबत साउथ इंडियन स्टाईल रस्सम | South Rasam लिंक :-    • खास थंडीमध्ये गरमागरम रात्रीच्या जेवण...   ८. पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल ? बनवा पंजाबी राजमा चावल रेसिपी | Punjabi Rajma Chawal Recipe लिंक :-    • पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल ? बनवा...   🙏PLEASE SUBSCRIBE TO MY CHANNEL 🙏