Chia Seeds आणि सब्जाच्या बिया सारख्याच दिसतात? | Differences between Chia Seeds & Sabja Seeds | MA2

Chia Seeds आणि सब्जाच्या बिया सारख्याच दिसतात? | Differences between Chia Seeds & Sabja Seeds | MA2

Chia Seeds आणि सब्जाच्या बिया सारख्याच दिसतात? | Differences between Chia Seeds & Sabja Seeds | MA2 वजन कमी करण्यासाठी Chia Seeds खायला हवे असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. पण मग Chia Seeds आणि सब्जा एकच आहेत का? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? कारण दिसताना हे दोन्ही सारखेच दिसतात. जर हे दोन्ही वेगवेगळे असतील तर दोन्ही मधला फरक काय? आणि Chia Seeds सारखं सब्जा खाल्ल्याने सुद्धा वजन कमी होतं का? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.