Shilpa Shetty:Raj Kundra वर लावण्यात आलेल्या Porn Film  आरोपावर पोलिसांना काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

Shilpa Shetty:Raj Kundra वर लावण्यात आलेल्या Porn Film आरोपावर पोलिसांना काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #HotshotsApp #RajKundra #Shilpashetty #MumbaiPolice #Bollywood #PornIndustry मी कामात प्रचंड व्यस्त असते त्यामुळे राज काय करतो ते मला माहित नाही असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांकडे नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न प्रकरणात आज राज कुंद्रा विरोधात 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये 58 साक्षीदारांच्या साक्षींची नोंद आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा म्हणजेच राज कुंद्राच्या पत्नीचाही जबाब आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या जवाबात अजून पोलिसांना काय माहिती दिली त्याचा हा रिपोर्ट --------- #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak