
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट मधे मिळतो तसा पनीर मसाला | dhaba style paneer masala recipe
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट मधे मिळतो तसा पनीर मसाला | dhaba style paneer masala recipe Nayan Marathi Recipe मध्ये सर्वांचं खूप मनापासुन स्वागत..आज आपण झणझणीत रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी पनीर मसाला रेसिपी बघणार आहोत.. साहित्य: 3 मध्यम आकाराचे कांदे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो 7..8 काजू 8..10 लसुण पाकळ्या 1 इंच आल 2 चमचे पनीर मसाला 1 चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ कोथिंबीर 1 चमचा कसुरी मेथी 4...5 तेल 2 तमालपत्र 2 तुकडे दालचिनी 2 लवंग 2 मिरे 200 ग्रम पनीर #paneermasala #पनीरमसाला #saritaskitchen#nayanmarathirecipe