
घरात मुंग्या निघणे शुभ असते की अशुभ? वारंवार घरात मुंग्या निघणे हा कसला संकेत आहे?#marathiupay
घरात मुंग्या निघणे शुभ असते की अशुभ? वारंवार घरात मुंग्या निघणे हा कसला संकेत आहे?#marathiupay काळ्या मुंग्या निघाल्या तर काय होत? लाल मुंग्या निघाल्या तर काय होत? @AapaliSanskruti नमस्कार मित्रांनो, आपली संस्कृती या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. आपला महाराष्ट्र हा मराठमोळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रात मुख्यत मराठी भाषा बोलली जाते. या यूट्यूब चैनल च्या साह्याने मी आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि संस्कृतीशी निगडित असलेल्या घटकांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील चालीरीती, परंपरा, मंदिरे, सण-वार, खाद्यसंस्कृती, प्रथा अशा विषयांची माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून पाहणार आहोत. महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. त्या संतांविषयी तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांविषयीचा इतिहासही या चॅनेल द्वारे तुम्हाला पाहायला मिळेल. आपला महाराष्ट्र आणि कालबाह्य होत चाललेल्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजेड्यात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे, त्यामुळे आवर्जून सहकार्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद !