
लग्नाच्या पंगतीतील थंडगार मठ्ठा आता घरीच बनवा। Mattha । Chaas। Matta recipes । mattha recipe marathi
Hya recipe madhe aapan Mattha recipe / mattha recipe in marathi / homemade mattha / chaas recipe / थंडगार मठ्ठा ghari kase banvayache te pahanar aahot. उन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा (Mattha / Chaas) कसे बनवायचे ते आपण ह्या रेसिपी मध्ये शिकणार आहोत. रेसिपी आवडल्यास Like👍, Share 🤝 & Subscribe 🔔 नक्की करा! मठ्ठा तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय Comments box मध्ये नक्की कळवा 😊. मठ्ठासाठी लागणारे साहित्य: १. दही २. १/२ tbsp भाजलेली जिरे पूड ३. १ tbsp आले रस ४. चवीनुसार साखर ४. कोथींबीर ५. चवीनुसार सैंधव किंवा काळे मीठ अश्याच अजून काही रेसिपीस च्या लिंक खाली देत आहोत तुम्ही लिंकवर click करून रेसिपीस पाहू शकता: घट्ट मलाईदार दही (Curd / Dahi) रेसिपीची लिंक: • मातीच्या भांड्यात घरीच बनवा घट्ट मलाई... पौष्टिक काकडी टोमॅटो कोशिंबीर (Koshimbir) रेसिपीची लिंक: • उन्हाळा स्पेशल झटपट बनवा पौष्टिक काकड... टिफिनसाठी पालेभाजी फळभाजींचे पदार्थ (सुकी & रस्सा भाजींचे प्रकार, चटणी, ठेचा, कोशिंबीर इत्यादि) / Tiffin recipes playlist: • टिफिनसाठी पालेभाजी, सुकी & रस्सा भाजी... सर्व प्रकारचे झणझणीत ठेचे, चटणी & जेवताना तोंडी लावण्यासाठी पदार्थ / All types of thecha & chatni recipes playlist: • सर्व प्रकारचे झणझणीत ठेचे, चटणी , कोश... Social Media Links: Youtube- / @anumadhukitchen Facebook- / anumadhukitchen Instagram- / anumadhukitchen #anumadhukitchen #mattharecipe #chaasrecipe #chaas #chaasmasala #buttermilkrecipe #buttermilkrecipes #मठ्ठा #curdrecipe #madhurarecipe #trendingfood #marathirecipe #marathirecipes #zatpatrecipe #easyrecipe