Butter paneer masala | paneer ki sabji #shorts #food #recipe #trending #paneer #sabji #gravy

Butter paneer masala | paneer ki sabji #shorts #food #recipe #trending #paneer #sabji #gravy

ग्रेव्ही साठी साहित्य - तेल - २ चमचे, बटर - २ चमचे, खडा मसाला (लवंग- ३, काळी मिरी- ३, तेजपान - २, दालचिनी - १/२ इंच, हिरवी वेलची- ४, जिरे), हिरवी मिरची - १, आल - १/२ इंच, लसूण - ५ पाकळ्या, कांदा - ४, मध्यम आकाराचे टोमॅटो - ३,४, लाल मिरची -२, जीरा पावडर - १ चमचा, लाल मिरची पावडर - १ चमचा, मिठ १/२ चमचा, कोथिंबीर तडक्यासाठी साहित्य - तेल - २ चमचे, बटर -३ मोठे चमचे, हिंग - १/४ चमचा, हळद - १/२ चमचा, लाल मिरची पावडर - २ चमचे, मटार पनीर मसाला -४ चमचे, मीठ (स्वादानुसार), दळून आणि गाळून घेतलेली ग्रेव्ही, पाणी (आवश्यकतेनुसार), फ्रेश क्रीम (सर्विंगसाठी/ ऑप्शनल), पनीर - १/२ kg (टीप - ग्रेव्ही smooth करण्यासाठी दळून झाल्यावर गाळणीने गाळून घ्यावे, गरज असल्यास थोडे पाणी टाकावे) #shorts​ #viralrecipe​ #viral #tastyfood #delicious #easyrecipe #easy #पनीरबटरमसाला #पनीररेसिपी #ढाबा Your Queries: Paneer masala recipe, butter paneer masala, matar paneer masala, paneer lababdar, paneer makhani, panner ki sabji, unique paneer recipe, easy paneer recipe, how to make paneer butter masala, how to make dhaba style paneer masala, paneer angara recipe