We Learn English Episode 36, आम्ही इंग्रजी शिकतो भाग 36,we learn english,आम्ही इंग्रजी शिकतो,episode

We Learn English Episode 36, आम्ही इंग्रजी शिकतो भाग 36,we learn english,आम्ही इंग्रजी शिकतो,episode

#WeLearnEnglishEpisode36#आम्हीइंग्रजीशिकतो#भाग36#welearnenglish#आम्हीइंग्रजीशिकतो#episode WLE 36 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸 ✍️ मित्रांनो, इंग्रजी विषय सुधारणा करण्यासाठी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने राबविलेला अॉडिओ प्रोग्राम. इंग्रजी विषयासाठी अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त. दररोज डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत. 🔵 📢 We Learn English 📢 🔵 🔴 आजचा भाग 36 🔴 We Learn English Part 36 आम्ही इंग्रजी शिकतो भाग ३६ 🟣 Read and write your notebook(वाच आणि वहीत लिहून घे.) 1) My sister can speak Gujrathi. (माय सिस्टर कॅन स्पीक गुजराथी.) माझी बहीण गुजराथी वाचू शकते. 2) She can sing. (सी कॅन सिंग) ती गायन करू शकते. 3) She can dance (सी कॅन डान्स) ती नाचू शकते. 4) She can't draw. (सी कान्ट ड्रॉ) ती चित्र काढू शकत नाही. 5) My father can read English. (माय फादर कॅन रिड् इंग्लिश) माझे वडील इंग्लिश वाचू शकतात. 6) He can cook (ही कॅन कुक) ते स्वयंपाक करू शकतात. 7) He can draw (ही कॅन ड्रॉ) - ते चित्र काढू शकतात. 8) He can't play cricket. (ही कान्ट प्ले क्रिकेट) ते क्रिकेट खेळू शकत नाहीत. 9) My mother can speak Hindi. (माय मदर् कॅन स्पीक हिंदी) माझी आई हिंदी बोलू शकते. 10) She can cook (सी कॅन कुक) ती स्वयंपाक करू शकते. 🟣 Read the following questions and answer the question in your notebook(खालील प्रश्न वाच आणि त्याची उत्तरे वहीत लिही.) 1)Tell me one things you can do. (टेल मी वन थिंग्ज यू कॅन डू) तुला करता येते अशी एक गोष्ट सांग. Answer - 2)Tell me two things you can do. (टेल मी टू थिंग्ज यू कॅन डू) तुला करता येतात अशा दोन गोष्टी सांग. Answer - 1) 3) Tell me one things you can't do. (टेल मी वन थिंग्ज यू कान्ट डू) तुला करता येत नाही अशी एक गोष्ट सांग. Answer - ✍️