
Mava modak/Pure Khava modak/Ganesh chaturthi special/खव्याचे मोदक/मावा मोदक/परफेक्ट मावा, खवा मोदक
Mava modak/Pure Khava modak/Ganesh chaturthi special/खव्याचे मोदक/मावा मोदक/परफेक्ट मावा, खवा मोदक नमस्कार मी अक्षता अक्षताज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण खव्याचे मोदक कसे करायचे ती रेसिपी दाखवलेली आहे .ही रेसिपी खूप आणि खूप सोपी रेसिपी आहे . गणपती बाप्पाचा आगमन झालेला आहे तर त्यांच्यासाठी आपण गोड नवनवीन पदार्थ बनवत असतो . खास करून आपण मोदक बनवत असतो. तर आपण आज प्युअर खव्याचे मोदक कसे करायचे हे पाहणार आहोत मी खूप सोप्या पद्धतीने हे मोदक सांगितले आहेत तुम्ही या पद्धतीने मोदक केलात तर तुमचे मोदक तुटणार नाहीत व्यवस्थित होतील चुकणार नाहीत एकदम परफेक्ट असे मोदक तयार होतील खूप कमी साहित्यात आणि झटपट असे खवा मोदक आपण बनवणार आहोत अशा वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या / @akshatasrecipe6829 या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि लाईक शेअर कमेंट ही करा.