
Animals and Their Young Ones | प्राणी आणि त्यांची पिल्ले
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्राणी आणि त्यांची पिल्ले या विषयी शिकायला मिळेल. मुलांना प्राण्याचे नाव आणि त्यांच्या पिल्याला काय म्हणतात. हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत चित्रासहित पाहायला मिळेल. या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना प्राणी आणि त्यांची घरे ह्याबद्दल शिकायला मिळणार आहे. Through this video you will learn about animals and their babies. Children name the animal and what their baby is called. It will be seen in both Marathi and English with pictures.Through this video, children will learn about animals and their homes.