घरी बनवा झटपट हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी | Veg Biryani Recipe in Pressure Cooker

घरी बनवा झटपट हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी | Veg Biryani Recipe in Pressure Cooker

घरी बनवा झटपट हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी | Veg Biryani Recipe in Pressure Cooker आज मी तुमच्यासोबत व्हेज बिर्याणीची रेसिपी शेअर केली आहे. ही व्हेज बिर्याणी अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी व्हेज बिर्याणी मिळते अगदी तशीच तयार होते, व्हेज बिर्याणी खायला एकदम मस्त लागते .तुम्हीपण घरी एकदा अशा पद्धतीन व्हेज बिर्याणी नक्की बनवून पहा, व्हेज बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करुन मला अवश्य सांगा. व्हेज बिर्याणी सोबत मी रायता देखील बनवला आहे, व्हेज बिर्याणी व रायत्याची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीं सोबत शेअर अवश्य करा.चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका... व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ( Ingredients) व्हेज बिर्याणी /Veg biryani : बासमती तांदूळ १.५ वाटी (Basmati rice 1.5 bowl) तेल ४ टे स्पून (Oil 4 Tbsp) कांदा ३ मध्यम (Onion 3 medium) पनीर १०० ग्रॅम (Paneer 100 gram) तमालपत्र २ (Bey leaf 2) जिरे १ टी स्पून (Cumin seeds 1 tsp) लवंग ३ (Clove 3) हिरवी वेलची २ (Green cardamom 2) दालचीनी १ इंच (Cinnamon 1 inch) काळी मिरी ७-८ (Black pepper 7-8) कांदा २ मध्यम (Onion 2 medium) फुलकोबी १/२ कप (Cauliflower 1/2 cup) बटाटा १/२ कप (Potato 1/2 cup) मटार १/२ कप (Green pea 1/2 cup) गाजर १/२ कप (Carrot 1/2 cup) फरस बी १/२ कप (French beans 1/2 cup) आलं लसूण पेस्ट १ टे स्पून (Garlic Ginger Paste 1 Tbsp) हिरवी मिरची ४ (Green chilli 4) दही १/२ कप (Curd 1/2 cup) हळद १/२ टी स्पून (Turmeric powder 1/2 tsp) लाल तिखट १ टी स्पून (Red chilli powder 1 tsp) धने जिरे पूड १ टी स्पून (Coriander Cumin Powder 1 tsp) मीठ चवीनुसार (Salt) बिर्याणी मसाला २ टी स्पून (Biryani masala 2 tsp) पाणी २ वाटी (Water 2 bowl) पुदिन्याची पाने (Mint leaves) कोथिंबीर (Coriander leaves) केसर दूध २ टे स्पून (Saffron milk 2 Tbsp) केसर १२-१५ (Saffron 12-15) गरम मसाला (Garam masala) मीठ चवीनुसार (Salt) तुप २-३ टे स्पून (Ghee 2-3 Tbsp) कोशिंबीर (Raita) दही १.५ कप (Curd 1.5 cup) काकडी १/४ कप (Cucumber 1/4 cup) टोमॅटो १/४ कप (Tomato 1/4 cup) कांदा १/४ कप (Onion 1/4 cup) हिरवी मिरची २ ( Green Chilli 2) साधं मीठ 1/4 tsp (Salt) काळं मीठ 1/4 tsp(Black salt) Coriander leaves #व्हेजबिर्याणी #Vaishalisrecipe #Vegbiryani #व्हेजबिर्याणीवैशालीजरेसिपी #Biryanirecipe #Vegbiryanivaishalisrecipe #Raita #Vaishalisrecipe व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी वैशालीज रेसिपीज, व्हेज बिर्यानी कशी बनवायची, व्हेज बिर्यानी कशी बनवतात, व्हेज बिर्याणी मराठी व्हिडिओ, वैशालीज रेसिपी, बिर्याणी, बिर्याणी रेसिपी, हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी, veg biryani, veg biryani recipe, testy veg biryani, veg biryani vaishalis recipe, veg biryani recipe in marathi, veg biryani kashi banvayche, veg Biryani kashi banavtat, biryani, biryani recipe, hotel style veg biryani, Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec... Please follow me on Instagram for all updates -   / vaishalisrecipe   To subscribe -    / vaishalisrecipes