Mahaparinirvan Din 2020: Dr. Babasaheb Ambedkar यांना पत्राद्वारे अभिवादन

Mahaparinirvan Din 2020: Dr. Babasaheb Ambedkar यांना पत्राद्वारे अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायांनी पत्रं पाठवली आहेत. यावर्षी कोरोना आरोग्य संकटाचे सावट असल्याने अनुयायांना चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याऐवजी 'अभिवादन महामानवाला' या उपक्रमाअंतर्गत आपल्या भावना पत्राद्वारे पाठवण्याचा उपक्रम आयोजकांनी राबवला. या उपक्रमाअंतर्गत अनुयायांची पत्र चैत्यभूमी स्मारक कार्यालयात पोहचली आहेत. #BabasahebAmbedkar #6december #mahaparinirvandiwas ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi