एक सिक्रेट टीप वापरून बनवा हलवाई स्टाइल मैसूर पाक | Halwai Mysore Pak | Cooktvmarathi

एक सिक्रेट टीप वापरून बनवा हलवाई स्टाइल मैसूर पाक | Halwai Mysore Pak | Cooktvmarathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे या कुक टीव्ही मराठी मध्ये मनपूर्वक स्वागत. या मराठी चैनल वर आपल्या सर्व पारंपारिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मिसळपाव ,कांदा पोहे ,शिरा वडापाव, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ ,गौरी गणपतीचे पदार्थ ,आणि बरंच काही असणार आहे. तर मग कशाची वाट पाहत आहे या चॅनेलवर आपण सबस्क्राईब subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या. #mysorepak #easymethodmysorepak