B12 वाढवण्यासाठी सोप्पे उपाय | Simple Tips to Increase B12 | Neha Katekar
भारतात 70% पेक्षा जास्त लोकांमध्ये B12 deficiency दिसून आलेली आहे. 80% पेक्षा जास्त pre school मुलांमध्ये vitamin B12 deficiency आढळून आली आहे. अशा प्रकारच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण देण्याची रिस्क वाढते. तुम्ही तुमचं B12 चेक केले आहे का ? ☘️नक्की B12 काय आहे? ☘️कमी असल्यास लक्षणे काय दिसून येतात? ☘️कोणाला जास्त रिस्क आहे? ☘️कमी असेल तर घरच्या घरी B12 कसे वाढवायचे? या बद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा. काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शन मध्ये कळवा. Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, Yoga & Fitness Coaches. To register to our Patient Portal and start availing yourself of our services. https://app.justforhearts.org/secure/... To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here https://app.justforhearts.org/s/cc-re... Do like, subscribe and share our videos with your friends and family. Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions. आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा. https://app.justforhearts.org/secure/... Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे https://app.justforhearts.org/s/cc-re... लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा. For Whatsapp: 94229 67051, 94229 91576 Thank you Thank you