
स्वादिष्ट पनीर काजू मसाला|easy and tasty paneer kaju masala | paneer kaju recipe|tasty paneer|
स्वादिष्ट पनीर काजू मसाला #पनीर काजू मसाला रेसिपी #पनीर मसाला #पनीर रेसिपी #काजू पनीर #kaju paneer #kaju paneer masala #paneerrecipe सोप्या पद्धतीने टेस्टी काजू पनीर मसाला या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. ढाब्यावर भेटतो तसा काजू पनीर मसाला घरच्या घरी बनवला तर तो चवीला अप्रतिम लागतो. बनवायची पद्धत सोपी आहे चव मात्र हॉटेल सारखी आहे.