
chatpata masala pav recipe #shortfeed#viral recipe#YouTube short #recipe
10 मिनिटात घरच्या घरी बनवा चमचमीत चटपटीत मसाला पाव|masala pav recipe|masala pav banane ki vidhi मसाला पाव रेसिपी साहित्य एक चमचा तेल चार चमचे बटर एक चमचा बारीक कट केलेला लसूण एक कट केलेली हिरवी दोन बारीक कट केलेले कांदे एक बारीक कट केलेली शिमला मिरची तीन बारीक कट केलेले टोमॅटो एक चमचा धना पावडर पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा पावभाजी मसाला एक छोटा चमचा मीठ कट केलेली कोथिंबीर अर्धा कप पाणी अर्ध्या लिंबाचा रस सहा पाव एक कट केलेला कच्चा कांदा एक छोटी वाटी डाळिंबाचे दाणे #चटपटीत मसाला पाव रेसिपी #चमचमीत मसाला पाव #गाडीवर मिळणारा चमचमीत मसाला पाव #मसाला पाव बनवण्याची सोपी पद्धत #मसाला पाव #how to make masala pav recipe #masala pav recipe #thele wala masala pav #chatpata masala pav recipe #masala pav banane ki vidhi #instant masala pav recipe #masala pav #masala pav recipe in Hindi #masala pav recipe in Marathi #masala pav recipe KrishnaSneh kitchen Marathi #swadisht masala pav recipe #Ghar per banaa aasan tarike se masala pav mumbai masala pav garlic masala pav mutton masala pav paneer masala pav cheesy masala pav cheese masala pav masala pav mumbai masala pav cheese masala pav recipe masala pav surat surat masala pav tasty masala pav masala pav bhaji pav bhaji masala easy masala pav tawa masala pav dry masala pav masale pav masala paav masala, pav masala masala pav masalapav #masalapav नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या कृष्णास्नेह किचन मराठी चॅनल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व मराठमोळ्या पारंपारिक मराठी रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे यामध्ये सणवाराला बनवले जाणारे पदार्थ, दिवाळीचा फराळ, प्रसादाचे पदार्थ, रोजच्या जेवणातील पदार्थ इंडियन रेसिपी चा खानाखजाना असणार आहे आपल्या सर्वांचा स्नेह आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे मित्रांनो कृष्णा स्नेह किचन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी चा आनंद घ्या. धन्यवाद. / @krishnasneha88