बाळराजे गेले प्रथमच त्यांच्या आजोळी #शंभूराजे गेले बजाजीमामानं सोबत फलटणला, शंभु आपल्या आऊसाहेबा....

बाळराजे गेले प्रथमच त्यांच्या आजोळी #शंभूराजे गेले बजाजीमामानं सोबत फलटणला, शंभु आपल्या आऊसाहेबा....

बाळराजे गेले प्रथमच त्यांच्या आजोळी #शंभूराजे गेले बजाजीमामानं सोबत फलटणला, शंभु आपल्या आऊसाहेबा....शंभुराज्यांचं लग्न ठरल शृंगारपुराच्या राजऊ ऊर्फ जिऊ सोबत. सदर बैठकीत राज्यांनी शंभुसाठी पिलाजीर्शिर्केन कडे लग्नाची मागणी घातली व सोबतच आपली कन्या नानीबाई गणोजीसाठी पदरी घ्याव्या ...अस साटलोट ठरल.पुतळाबाईनी आपल्या सोनपुतळ हातानी होणार्या सुनबाईला भरवली साखर..