Diet Plan for Iron deficiency Anemia I रक्ताच्या कमतरतेसाठी डायट प्लॅन

Diet Plan for Iron deficiency Anemia I रक्ताच्या कमतरतेसाठी डायट प्लॅन

आपल्या दैनंदिन आयुष्यात आहारात लोहा वाडी साठी काही टिप्स इथे दिले आहे . हलीम चे ड्रॉईंग हलीम - एक चमचा अर्धा लिंबाचा रस जिरे पूड -अर्धा चमचा चाट मसाला -अर्धा चमचा मीठ -चिमुटभर एक ग्लास पाणी प्रथम खाली एक ग्लास पाण्यामध्ये दहा ते पाच मिनिटे भिजवून ठेवा . त्यामध्ये लिंबाचा रस , जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून एकजीव करा अनेमिया विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा    • Iron deficiency Anemia              अनेमिय...