लॉन्ड्रीवर धाड, 5 कोटी ब्लॅक मनी जप्त | BLACK MONEY

लॉन्ड्रीवर धाड, 5 कोटी ब्लॅक मनी जप्त | BLACK MONEY

लॉन्ड्रीवर धाड, 5 कोटी ब्लॅक मनी जप्त | BLACK MONEY | BHANDARA | पोलिसांची तुमसर शहरात कारवाई, ५ कोटींचा ब्लॅक मनी जप्त जिल्हा पोलिसांनी तुमसर शहरातील राजकमल लॉन्ड्री दुकानात धाड टाकून 5 कोटी रुपयाचा ब्लॅक मनी जप्त केला. भंडारा जिल्हा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून इंदिरा नगर तुमसर येथील राजकमल लॉर्डी येथे धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून बॅगची तपासणी केली असता 4 बॅगामध्ये 5 कोटी रुपयाची रक्कम मिळून आली. पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपसात कट रचून 5 कोटी रुपयाचे बदल्यात 7 कोटी घेऊन RTGS मार्फत काळा पैसा वैध करण्यासाठी अॅक्सीस बँक शाखा, तुमसर येथून राजकमल लॉड्रीमध्ये आणण्यात आले व (RTGS) ची वाट पाहत असतांना पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने धाड टाकून आरोपींचा डाव हाणून पाडला. आरोपींकडून 5 कोटी रकमेसह दोन चार चाकी वाहने ताब्यात घेतले आहे. आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. BYTE - नुरुल हसन, जिल्हा पोलिस अधीक्षक भंडारा Your Queries: breaking news news live news breaking news today latest news today breaking news official video top news latest news breaking Marathi news black money,black money love,black money in india,black money 2024,black money teaser,what is black money,black money love in urdu dubbed,black money scam,game of black money,how to convert black money into white,black money to white money kaise kare,money,black money into white,black money explained,black money song,black money india,money laundering,what's black money,black money kya hai,black money market,black,how black money works #blackmoney #crime #devgirilive