
सोयाबीन पुलाव रेसिपी | एकदा बनून तर पहा अशी सोया बिर्याणी | Soya Pulav Recipe@prajukitchen1815
सोयाबीन पुलाव रेसिपी | एकदा बनून तर पहा अशी सोया बिर्याणी | Soya Pulav Recipe@prajukitchen1815 सोयाबीन पुलाव रेसिपी | पोळी भाजीचा कंटाळा आला? बनवा हलकंफुलकं जेवण सोया बिर्याणी | Soya Pulav Recipe | praju kitchen आज praju kitchen मध्ये आपण पाहणार Recipe मध्ये आपण मस्त सोया पुलाव बनवणार आहोत | बनवायला अगदी सोपी , कमी मासल्यात तयार होणारी सोया बिर्याणी रेसिपी किंवा सोया पुलाव रेसिपी | नेहमीच्या पोळी भाजीचा कंटाळा आला तर बनवा चमचमीत सोया पुलाव किंवा सोयाबीन पुलाव रेसिपी | घरच्या साहित्यात तयार होते आणि रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका मेनू | किंवा कधी बर्थडे पार्टी असेल आणि झटपट पोटभरिच मेनू पाहिजे तर बनवा हा प्रोटीन युक्त सोया पुलाव | चिकन बिर्याणी , व्हेज बिर्याणी , पनीर बिर्याणीला सुद्धा ,माग टाकेल असा हॉटेल सारखी बिर्याणी | सोया पुलाव साठी लागणारे साहित्य :- साहित्य :- तांदूळ 2 कप सोया वडी दीड कप गाजर 1/2 कप बटाटा दीड कप दही 1 कप पुदिना 4-5 पाने कोथिंबीर 2 tbsp मीठ हळद 1/4 tsp मिरची पावडर 1 tsp बिर्याणी मसाला 1 tsp आले लसूण पेस्ट 2 tsp तेल 3 tbsp शाही जीरा 1/2 tsp जिरे 1/2 tsp तमालपत्र 2 दालचीनी 1 हिरवी वेलची 3 मसाला वेलची 1 चक्र फूल 2 लवंग 3-4 काली मिरी 10-12 कांदा 2 मध्यम टोमॅटो 1 मध्यम मीठ ************************** इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- 1 ***************************************** #सोयाबीनपुलावरेसिपी #Soyabeanpulavreicpe #biryanireicpe #pressurecookerbiryanirecipe #vegbiryanireicpe #soyapulav #pressurecookerbiryani #biryani #PrajukitchenRecipe #Prwjukitchenbiryani नवरात्रीचे नऊ रंग 2023 || नवरात्री रंग || naratri colours 2023 || नवरात्री के रंग || नवरात्री निम्बू का खट्टा मीठा आचार बनाने का असान तरीका कभी खराब नही होगा How to make lemon sweet sour pickles Egg Bhurji Gravy | anda Bhurji curry | anda Bhurji masala | Egg Masala recipe | egg recipe ************************************* अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Praju kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/@prajukitchen1815... For business enquiries email us @tushar [email protected]