
रक्षाबंधन 2021/ Raksha Bandhan 2021/ whatsapp status/मराठी सण/ राखी पौर्णिमा उत्सव
भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे.या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात.हा उत्सव श्रावण महिन्यात पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला येतो.या उत्सवात बहिण भावाला सगळ्या जगासाठी पवित्र दृष्टी देते. रक्षाबंधन 2021/ Raksha Bandhan 2021/ whatsapp status/मराठी सण/ राखी पौर्णिमा उत्सव #रक्षाबंधन2021 #RakshaBandhan2021 #रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #मराठीसण #whatsappstatus