AAJCHE DINVISHESH 22 FEBRUARY

AAJCHE DINVISHESH 22 FEBRUARY

आजचे दिनविशेष या Youtube चॅनेलवर रोजचे म्हणजेच त्या त्या दिवशीचे दिनविशेष सांगितले जातील आणि त्या अनुषंगाने काही उपयुक्त, रंजक आणि महत्वाची माहितीही थोडक्यात सांगितली जाईल. हे दिनविशेष आणि हि माहिती वक्तृत्वस्पर्धा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि इतरांनाही उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. ही माहिती ऐकुन त्यांना व्यासंग करण्याची आणि असलेला व्यासंग वाढवण्याची प्रेरणा मिळेल अशीही अपेक्षा आहे.