आपला महाराष्ट्र | सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे! (स्पर्धा परीक्षेसाठी साठी उपयुक्त)
या video मध्ये आपण पाहणार आहात महाराष्ट्राविषयीची सामान्यज्ञानाची प्रश्न आणि उत्तरे. त्यांमधून आपणास महाराष्ट्राविषयी अधिक माहिती मिळवण्यास मदत होईल. या सामान्यज्ञान प्रश्न उत्तरांमध्ये १२ प्रश्नउत्तरांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजधानी पासून तर महाराष्ट्र्याच्या राज्यफुलापर्यंत सर्व महत्वाचे प्रश्न पाहायला मिळतील. आपल्याला उत्तरे सांगण्यासाठी ५ seconds चा वेळ दिला जाईल व नंतर बरोबर उत्तर हि दाखवण्यात येईल. जर आपल्याला हा video आवडला असेल तर comments मध्ये नक्की कळवा आणि channel ला subscribe करण्यास विसरू नका. Timestaps: 0:11 - महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 0:23 - महाराष्ट्राची राजधानी कोणती? 0:34 - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 0:47 - महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 0:59 - महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 1:11 -महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? 1:23 - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? 1:36 -महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? 1:50 - महाराष्ट्राचा राज्याप्राणी कोणता? 2:02 - महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? 2:14 -महाराष्ट्राचे राज्य फळ कोणते? 2:27 -महराष्ट्राचे राज्य फुल कोणते?