
पसारा न मांडता 1/2 तासात कुकरमध्ये मऊ मोकळी अंडा बिर्याणी | Quick Anda Biryani in Pressure Cooker
पसारा न मांडता 1/2 तासात कुकरमध्ये मऊ मोकळी अंडा बिर्याणी | Quick Anda Biryani in Pressure Cooker Egg Pressure Cooker Anda Biryani / Quick Egg Buryani / कुकर मध्ये अंडा बिर्याणी नमस्कार, मी रोहिणी, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे. कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो, तुम्हाला बाहेर जायची घाई आहे, काहीतरी झटपट किंवा चमचमीत करायचं आहे. हॉस्टेलवर राहताय? भांडी कमी आहेत? पसारा नकोय? तर आज रोहिणी होम किचन मध्ये आपण कुकर मध्ये झटपट २० मिनिटांत अंडा बिर्याणी करतोय. अजिबात जास्त पसारा न मांडता अगदी पटकन होते तसेच इथे मी परफेक्ट प्रमान दिले आहे त्यामुळे भात एकदम मोकळा मोकळा होतील. अगदी दम बिर्याणी सारखा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद... Don't forget to like, share, and subscribe to my channel and click on the bell icon to get regular updates. key words using this video Easy method of egg biryani कुकर में झटपट अंडा मसाला पुलाव बिना मेहनत के , egg recipe, kabitaskitchen, anda biryani recipe, how to make egg biryani, easy egg recipe, egg biryani recipe, kabitaskitchen recipe, anda biryani recipe, pressure cooker egg biryani recipe, how to make egg biryani in cooker, pressure cooker egg biryani recipe, best egg biryani recipe, rice recipe for lunch, one pot meal recipe, quick egg rice recipe, egg pulao recipe, कुकर में झटपट अंडा मसाला पुलाव कैसे बनाते है, कुकर में झटपट अंडा पुलाव कैसे बनाते है, Quick Egg Biryani in Cooker कुकर मध्ये बनवा झटपट अंडा बिर्याणी , वापरा या टिप्स | Egg Biryani in Presure Cooker #AndaBiryani #EggBiryani #अंडाबिर्याणी #pressurecookereggbiryani #eggbiryaniinpressurecooker #eggbiryani #biryanirecipe #eggpulaav #andapulaav #weekendspecial #sundayspecial #healthyrecipes #lunchrecipes #dinnerrecipes #Quickrecipes #winterrecipes #tiffinrecipes #partyrecipes #RohiniHomeKitchen