
||मधुमेहाचा आयुर्वेदिक औषध||Diabetes ayurvedic medicine powder||
मधुमेहाचा आयुर्वेदिक औषधाचे पावडर ची नावे: •आवळा चूर्ण •अश्वगंधा चूर्ण •काडी चिरायता चूर्ण •गुडमार चूर्ण •गुलवेल चूर्ण •कडूजिरे चूर्ण •मेथी चूर्ण •कारले चूर्ण •सराटा चूर्ण •सप्तकपी चूर्ण •रेवचिनी लाकूड चूर्ण •जाई पाला चूर्ण •जांभूळ चूर्ण •कडुलिंब चूर्ण हे सर्व चूर्ण एकत्र करून त्याला एका डब्यामध्ये भरून ठेवणे आणि दररोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा उपाशीपोटी घ्यावे Music: Leh Musician: ASHUTOSH URL: https://ashutoshmusic.fanlink.to/leh