घरगुती हर्बल फेस पॅक | Skin Tan Facepack | Lokmat Oxygen

घरगुती हर्बल फेस पॅक | Skin Tan Facepack | Lokmat Oxygen

उन्हाळ्याच्या दिवसात स्कीन टॅनिंगची समस्या हमखास जाणवते. घरगुती पदार्थ वापरून देखील स्कीन टॅनिंग कमी करता येते. म्हणून आज आपण घरच्या घरी हर्बल फेस पॅक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत: #LokmatNews #lokmatoxygen #skintan #Lokmatlife आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सब्स्क्रिब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi