Talathi bharti + Group C 2026 मेगाभरती 🔥 5707+ पदे | रयत SUPER 60 तयारीची दिशा कशी  असावी ? #talathi

Talathi bharti + Group C 2026 मेगाभरती 🔥 5707+ पदे | रयत SUPER 60 तयारीची दिशा कशी असावी ? #talathi

🔥 MPSC Group C 2026 आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! तलाठी आणि विविध गट-क पदांसाठी एकूण 5707+ पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. या मोठ्या भरतीच्या पार्श्वभूमीवर योग्य अभ्यास नियोजन, विषयवार तयारी, सराव प्रश्न, टेस्ट सिरीज आणि नियमित मार्गदर्शन मिळावे यासाठी रयत प्रबोधिनीची SUPER 60 BATCH सुरू होत आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ तलाठी आणि MPSC गट-क भरतीसाठी तयारीची योग्य दिशा ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करावे? ✅ कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा? ✅ PYQ आणि सराव प्रश्नांचा प्रभावी वापर ✅ OMR पद्धतीच्या परीक्षेची तयारी ✅ नियमित टेस्ट आणि अभ्यास आढावा ✅ SUPER 60 BATCH चे संपूर्ण स्वरूप ✅ विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि Mentorship तलाठी, लिपिक-टंकलेखक आणि इतर MPSC Group C पदांचे लक्ष्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. 📌 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📌 तुमच्या MPSC मित्रांसोबत Share करा. 📌 अशाच भरती अपडेट्स आणि अभ्यास मार्गदर्शनासाठी Channel Subscribe करा. अधिक माहितीसाठी: 📞 संपर्क क्रमांक: 9216950101 📍 Online आणि Offline मार्गदर्शन उपलब्ध ⏳ Timestamps 00:00-Introduction 01:20-तलाठी परीक्षा MPSC घेणार! 01:40-एकूण किती पदभरती होणार? 03:45-फॉर्म भरायची शेवटची तारीख काय? 05:00-अगोदर अर्ज केला असेल तर काय करावे? 08:23-फ्रेशर असेल तर काय करावे? 07:13-तयारीची दिशा कशी असावी? 31:30-रयत सुपर 60 कशी असणार? 55:30-AMVI आणि गट क मधील सर्वांसाठी सूचना 58:40-FINAL CONCLUSION #MPSCGroupC2026 #TalathiBharti2026 #MPSC2026 #Super60Batch #MPSCGroupC #TalathiBharti #MPSCPreparation #RayatPrabodhini #MPSCMarathi #GovernmentJobs #umeshkudale #umeshsir #mpsc #mpscpune #mpsconline #psiclass #maharashtratopclass #mpsc #psiresult #mpscwithrayat #psifactory #mpscpune #mpsccombine #combine #psicelebration #mpsccelebration #psimotivation #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini