घरगुती मसाल्यात ढाबा स्टाईल काजु मसाला, काजु करी,🥣Kaju recipe ,Kaju masala @seema's lifestlye

घरगुती मसाल्यात ढाबा स्टाईल काजु मसाला, काजु करी,🥣Kaju recipe ,Kaju masala @seema's lifestlye

अगदी घरगुती मसाला मध्ये ढाबा स्टाईल काजू मसाला भाजी आज आपण बनवणार आहोत अशी भाजी बनवली तर ढाबा किंवा हॉटेलला जाण्याची गरज नाही साहित्य काजू एक वाटी कांदा एक मोठा टोमॅटो एक मोठा लसुन दहा ते बारा पाकळ्या आलं एक इंच हिरवी मिरची चार ते पाच कोथिंबीर कसुरी मेथी एक चमचा धने जिरे पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर हळद तेल पाणी अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण घरगुती मसाल्यामध्ये धाबा स्टाइल काजू करी बनवणार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपी ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ #Kaju Kari masala recipe #Kaju curry #Kaju bhaji #Kaju curry recipe #Kaju masala #Kaju masala recipe #Kaju Masala recipe in Marathi #Kaju Kari recipe Marathi #Kajumasala recipe in Marathi काजूची भाजी # काजू रेसिपी# काजू मसाला# काजू करी रेसिपी मराठी # काजू मसालाभाजी