
HSC- SSC परीक्षांचा निकाल मेआधीचं! उत्तरपत्रिका शाळेतच तपासण बंधनकारक | HSC- SSC Exam Result
HSC- SSC परीक्षांचा निकाल मेआधीचं! उत्तरपत्रिका शाळेतच तपासण बंधनकारक | HSC- SSC Exam Result 10 वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी... दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल 15 मेआधी लागणार आहे... सर्व विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेतायत... दररोज शाळेच्या वेळेत एका शिक्षकाने किमान 35 उत्तरपत्रिका तपासाव्यात... अशा सुचना शिक्षकांना देण्यात आल्यात.. तर उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्यानं निकाल 15 मे आधीच जाहीर होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी बोलून दाखवलाय. HSC and SSC exam results will be declared before May, with a new rule making it mandatory to evaluate answer sheets within schools. This decision aims to streamline the process and ensure timely results for students. #hsc #ssc #examresult #maharashtraeducation #students #boardexam #educationnews #saamtvnews |SSG hsc ssc exam result 2025, maharashtra board exams, answer sheet evaluation, school assessment rule, student updates, education policy india, board result news, latest exam updates