Mutton Goat Curry |  Koli Gatari Special | मटण पाया रस्सा  | Spicy Indian Recipe

Mutton Goat Curry | Koli Gatari Special | मटण पाया रस्सा | Spicy Indian Recipe

Enjoy delicious quick and easy Paya Rassa Recipe - Chef Durgesh Bhoir - Mi Hay Koli Visit us – http://www.mihaykoli.co.in Write us – [email protected] मस्त मुसळधार पाऊस चालू आहे, थंडगार चहु बाजूने वारा देखील सुटलेला आहे आणि त्यात काही दिवसातच गटारी चे आगमन म्हणजे खवय्यांच्या जिभेचे चोचले अखंड पुरणार यात काही शंकाच नाही...यंदाच्या गटारी विशेष सदरात आम्ही घेऊन आलोय ' कोळी स्पेशल झणझणीत पाया रस्सा '.