
गर्भात मुलगी असण्याची ४ लक्षणे/ mulgi honar he kase olkhave/ mulgi asnyachi lakshane
अभिनंदन! तुम्ही गरोदर आहात? मुलगा असेल की मुलगी? आपल्या गर्भात काय वाढतय याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. ही ४ लक्षणे मला मुलगी पोटात असताना आढळली होती ती मी शेअर करत आहे. धन्यवाद!