NT स्कॅन सोनोग्राफी रिपोर्ट कसा वाचवा | How to read NT scan sonography report in Marathi

NT स्कॅन सोनोग्राफी रिपोर्ट कसा वाचवा | How to read NT scan sonography report in Marathi

**************************************************** Sonography का कधी आणि किती वेळा करतात व्हिडिओ लिंक -    / znq_6qqbbw   **************************************************** नमस्कर मैत्रिणींनो, मी शालिनी, एका १० महिन्याच्या बाळाची आई. मी माझे विचार आणि अनुभव या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करणार आहे. इथे तुम्हाला गर्भधारणेच्या आधीपासून ते बालसंगोपन पर्यंत सगळी माहिती मिळेल. तरी तुम्ही या चॅनलला भर भरून प्रेम द्यावं हीच अपेक्षा. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला NT सोनोग्राफी रिपोर्ट कशी वाचावी या बद्दल माहिती मिळणार आहे.. त्या मध्ये वापरले जाणाऱ्या terms चा मराठी भाषेत अर्थ समजून सांगितला आहे FHR वरून कळत का मुलगा होणार की मुलगी? In this video you will see all the details about sonography report..what abbreviations means and much more..this video will cover second sonography i.e. NT scan. *मी इथे माझ्या स्वतःच्या अनुभवा मधून माहिती सांगत आहे..तुम्ही याचा वापर फक्त reference साठी करावा... बाकी कुठली ही गोष्ट करण्याआधी डॉक्टर ला नक्की consult करावे..* धन्यवाद !!!!! marathi #pregancy #pregancycaretip #गर्भधारणा #sonography #sonographyinpregnancy #ultrasound #report #information #माहिती #सोनोग्राफी #sonographyreport #abbreviations #ntscan #secondscan