
Special Report : Ashish Garden ची नवीन वास्तू नुसती गारेगार नाही तर सुंदर पण | Kothrud
कोथरूड भागात राहणाऱ्या लोकांना आशिष गार्डन पक्के माहित आहे. महात्मा सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्याचा चौक आशिष गार्डन चौक म्हणून ओळखला जातो. या भागात राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी लग्न किंवा मुंज इथे अटेंड केले असणार जसे मी पण केले आहे. भरपूर पार्किंग आणि प्रशस्त वस्तू म्हणून आशिष गार्डन आपल्याला सुपरिचित आहेच पण आता हीच वास्तू एक्दम चकाचक रिनोव्हेट होऊन तयार झाली आहे ज्याला एअर कंडिशन पण केले आहे. आशिष गार्डन ची नवीन वास्तू म्हणूनच नुसती गारेगार नाही तर सुंदर झाली आहे. 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात: Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities. 🏏 For Brands & Collaborations: [email protected] 🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा: Facebook: / sunandan.lele.7 Twitter: / sunandanlele Instagram: / lelesunandan LinkedIn: / sunandan-lele 🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम: महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745 #SunandanLele #cricket