
मसाला ताक।ऊन्हाळा स्पेशल अतिशय रूचकर आणि पाचक असं घरगुती मसाला ताक ।खास टिप्स सह बनवा मठ्ठा ।मसाला
#मसालाताकरेसिपी#मसालाताककसेबनवावे#buttermilkrecipe# साहित्य २ वाटी ताजे दही १ चमचा लसुण आदरक पेस्ट १/४ चमचा जीरे पावडर चवीनुसार मीठ चवीनुसार काळ मीठ चवीनुसार साखर १ हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना गरजेनुसार बर्फ किंवा थंड पाणी #मसालाताक#मठ्ठा#ऊन्हाळास्पेशलमसालाताक#buttermilkrecipe#curdrecipe#