
ह.भ.प. सचिन महाराज पवार यांचे प्रवचन | श्री जगद्गुरु संत तुकोबाराय सदेह वैकुंठगमन सोहळा २०२५
ह.भ.प. सचिन महाराज पवार यांचे प्रवचन | श्री जगद्गुरु संत तुकोबाराय सदेह वैकुंठगमन सोहळा २०२५ #श्री_जगद्गुरू_तुकोबाराय_पावनधाम श्री, जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान प्रति, देहू श्री क्षेत्र पावनधाम अधिकृत युट्युब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. 🔴आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून कोठेही वापरू नये🔴 आमच्या समुहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम प्रति,देहू श्री क्षेत्र पावनधाम संस्थान व गुरुवर्य महंत श्री महादेव महाराज बोराडे (शास्त्री) यांच्या संकल्पनेतून हे युट्युब चॅनेल साकारत आहे. पावनधाम संस्थान वरील सर्व परंपरागत कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.आमच्या लिंक जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे! ©श्री जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम धन्यवाद......